Mazhi Tuzhi Reshimgaath | 9th December Episode Highlight | Zee Marathi

2021-12-10 7

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परी आईच्या लग्नासाठी परांजपेंचा interview घेते. त्यामध्ये यशच त्याला सगळी उत्तरं सांगत असतो. त्यामुळे परांजपे त्या interview मध्ये पास होतात. काय घडणार मालिकेत बघूया या व्हीडिओमध्ये. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Videos similaires